Jump to content

Talk:Ambad

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

Map shows Ambad in Solapur district

[edit]

Someone should get the map co-ordinates for the Ambad in Jalna district, rather than the one in Solapur. Maybe I'll get to it when I have time.Dhtwiki (talk) 05:45, 18 May 2014 (UTC)[reply]

Wrong location, coordinates of Ambad

[edit]

Ambad District Jalna is shown in Solapur district in the map. Ambad's latitude is also wrong. — Preceding unsigned comment added by 59.182.134.21 (talk) 09:44, 6 November 2014 (UTC)[reply]

Shree Ram Mandir

[edit]

संपूर्ण विश्वाचे कर्ते करविते प्रभु श्रीराम 🙏🙏 श्रीरामाची मंदिरे अनेक गावात स्थापित आहेत आणि प्रत्येकाला पूर्व इतिहास आहे. अंबड येथिल देशमुख गल्ली मधील श्रीराम मंदिराची थोडक्यात माहिती सुबक, नाजुक, मोहक, मन प्रसन्न करणाऱ्या श्रीरामाच्या मुर्ती ची स्थापना 18 व्या शतकात गोंदी येथील (ता. अंबड) निस्सीम रामभक्त श्री रामानंद महाराज यांनी केली . छोटेसे टुमदार राममंदिर आजही दिमाखात उभे आहे १८ व्या शतकापासून ते आजतागायत श्रीरामाची सेवा आणि उपासना नित्य उपचार वार्षिक कार्यक्रम नियमितपणे चालु आहे

हिंदु प्रथेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुडीपाडवा) ते चैत्र शुद्ध दशमी पर्यत श्रीराम नवमीचा उत्सव परंपरेनुसार, भक्ती भावाने श्रीराम भक्त साजरा करतात. पाडव्याच्या दिवशी श्रीरामाला पवमान सुक्ता चा अभिषेक करून उत्सवाची सुरवात होते दररोज दुपारी नैवद्य आरती, भजन, किर्तन, प्रवचन, गितरामायण आणि संध्याकाळची आरती होते नवमीला ठिक दुपारी १२ वाजता गुलालाचे किर्तन होऊन मारुतीरायाच्या साक्षीने श्रीरामाचा जन्म करतात या उष्ण वातावरणात सर्व भक्त मंडळी हर्षउल्हासाने रामरायाच्या सहवासात गावातुन

भजन म्हणत जय घोष करत पालखी (मिरवणुक) काढतात जागोजागी श्रीरामांना महिला औक्षण करतात भक्तांच्या पायावर थंड पाणी टाकून, पायघड्या घालुन उष्णतेचा  दाह कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि पुन्हा मंदिरात येवुन आरती करून रामरायांना सिंहासनावर विराजमान केले जाते नंतर वसंत पूजा होते आल्हाद दायक अश्या कैरीच्या पन्हे या चा प्रसाद होते.

दुसऱ्या दिवशी पवमान अभिषेक करून महाप्रसाद ( भांडारा ) करतात आणि त्याच रात्री लळिताची ( सोंग ) पंरपरा भक्तगण रात्रभर जागुण सादर करता त्या सोंगात म्हणण्यात येणाऱ्या परमप्ररागत संपदन्या / लावण्या चा सराव सर्व रामभक्त होळी च्या सणापासून च चालु करतात आणि याला " टिप " असे म्हणतात सकाळी वाघ्या मुरळी च्या सोंगा ने सोंगाची सांगता होते नंतर आरती करून सर्व भक्तांना भांडारा लावुन आरती मिरवून मंदिरात येतात व पुन्हा आरती होते आणि मग उत्सवाची सांगता होते . या मंदिरात गोकुळ अष्टमी, दिवाळी पाडवा, दर एकादशीला पवमान सुक्ताचा अभिषेक दर गुरवारी श्री प्रल्हाद महारांजाची साप्ताहिक उपासना (पंचपदी) वार्षिक सार्वजनिक गणेश उत्सव (बाल विजय गणेश मंडळ ) आणि रामानंद महारांजाची पुण्यतिथी पैष वद्य एकादशी त्या दिवशी सकाळी ६ वाजता गुलालाचा कार्यक्रम करतात . हे, सर्व उत्सव रामभक्त भक्तीभावाने , आनंदाने आणि हर्षउल्हासाने साजरा करतात.

🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏 AnirudhaNamle (talk) 12:49, 10 January 2023 (UTC)[reply]