Jump to content

User talk:Qec26

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

Feel free to interact with me here.

 


                                                                                         ( हा साचा दाखवा   संपादन · बदल )

Indic script
Indic script
This page contains Indic text. Without rendering support you may see irregular vowel positioning and a lack of conjuncts. More...


Users with Marathi language background are kindly requested to test all Visual Editor features along with Marathi language display settings and file the bugs wherever necessary.


Qec26, Presently you are on english wikipedia, You are invited to Marathi Wikipedia!This template shall keep you informed about support and contribution required in various Marathi Wikipedia articles in times to come.

Welcome message in Marathi Language
नमस्कार, Qec26 आपण Marathi language- किंवा Maharashtra-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद.

इंग्रजी आणि मराठी विकिपीडियावरील सहयोगच्या माध्यमातून विकिपीडिया संबंधीत प्रकल्पांचा आणि लेखांचा आवाका आणि गुणवत्ता सुधारावी या हेतूने विविध प्रकल्पाची आखणी केली आहे आपण या विकिपीडिया:प्रकल्पात लेखन योगदान करून या प्रकल्पाचा हिस्सा व्हावेत या सदिच्छेने मी आपणास हे निमंत्रण देत आहे.

या प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया मराठी विकिपीडियाचे समाज मुखपृष्ठ आणि आपल्या आवडीच्या प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!~~~~


मराठी विकिपीडियात लेखांचा मराठीत शोध/अथवा लेखनासाठी ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

मराठी विकिपीडियाच्या सर्व आजी माजी वाचक,संपादक, आणि चहात्यांना अभिनंदन आणि

१ मे, २०१३मराठी विकिपीडियाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त स्मृतिचिन्ह

आपल्या मराठी विकिपीडियावरील सहभागाबद्दल, सहवासाबद्दल आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल हे मराठी विकीचे अभिमान गौरव निशाण मराठी विकिपीडियाच्या सर्व आजी माजी वाचक,संपादक, आणि चहात्यांना अर्पण करण्यात येत आहे.आपल्या आवडीचे वाचन,लेखन संपादन असेच सदैव घडत राहो हि शुभेच्छा!!

  • आपल्याला माहित आहे का ? कि, इंग्लिश विकिपीडियातसुद्धा नॅव्हीगेशन म्हणजे सुचालन मराठी भाषेतून करणे अधिक सुलभ झाले आहे.डावीकडच्या मेन्यू कॉलममध्ये languagees च्या तीथे या चक्र चिन्हा जवळ आपण नॅव्हीगेशन तसेच लिहिण्याची भाषा निवडू शकता ?
    आपण Special:Preferences पानावर Internationalisation मथळ्या पुढे सुद्धा mr-मराठी भाषा निवडून नॅव्हीगेशन म्हणजे सुचालन मराठी भाषेतून करू शकता.
How do I type in Marathi मराठीत टायपींग कसे करू ?
Marathi Wikipedia typing.
Marathi Wikipedia typing in progress.

Thanks to all Wikipedians who have been supporting Marathi Wikipedia through various means like interwiki linking etc.


With warm regards to you all,

~~~~

Marathi Wikipedia Welcome team


Invite to WikiConference India 2011

[edit]

Hi Qec26,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

As you are part of WikiProject India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011