User:Rohan Kashide
ROHAN KASHIDE
रोहन गौतम काशिदे
हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील बोरजा ह्या गावचे रहिवाशी आहेत....,
ते सध्या विद्यार्थी असून बऱ्याच सामाजिक कार्यात हातभार लावतात... , जिल्ह्यातील शेतकरी नेते अजित मगर ह्यांच्या सोबत ते काम करतात.
2017 पासून विविध स्पर्धा , सामाजिक कार्यक्रम इत्यादी आयोजित करून सामाजिक चळवळ सुरू केली महामानवांचे विचार जनसामान्य पर्यंत पोहचावे व त्यांच्या स्वप्नातील भारत देश घडवा ह्या विचाराने ते काम करतात. जयंती केवळ नाचून नाही तर वाचून सुद्धा साजरी करता येते ह्या साठी विचारांचा जागर केला....
विद्यार्थी चळवळी मधून आता पासून सामाजिक अवड असल्यामुळे आणि आपला शरीर समाजाच्या उपयोगात यावं समाजाप्रती आपला असलेले कर्तव्य आपण पार पाडला पाहिजे आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हा विचार घेऊन ते काम करत असतात.
भविष्यात 100% समाजकारण ह्या अनुषंगाने काम करण्याचा प्रयत्न करणार