User:Pravin Vijay Borse
About Author:
अस्ताणे या छोट्याशा गावातील प्रविण बोरसे या विद्यार्थ्याने शिवचरित्र जगासमोर ठेवले आहे. स्वराज्य म्हणजे काय? आज याची ओळख करून देण्याची गरज आहे, या दृष्टिकोनातून आजच्या तरुणांना योग्य मार्ग मिळावा म्हणून स्वराज्याची ओळख पटवून देण्याचे काम करत आहे.
Discription Book:
महाराष्ट्राच्या रयतेच्या मनात त्यांनी अधिराज्य गाजवले. अश्या छत्रपती शिवरायांना कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या शौर्याच्या गाथा येणाऱ्या प्रत्येक पिढीला मोठ्या अभिमानाने सांगण्यात येतील.
आजपर्यंतच्या इतिहासाकडे एकाग्र चित्ताने पाहिले तर लक्षात येईल की जेवढे महापुरुष नावारूपाला आले त्या सगळ्यांच्या जीवनात एका गोष्टीमुळे साम्य आढळते ती गोष्ट म्हणजे "आव्हान स्वीकारून परिस्थितीचा सामना करणं" जय-पराजय नंतरचा भाग !! पण तुम्हाला अन्यायाविरुद्ध राग हा आलाच पाहिजे, तेच तर जिवंतपणाचे लक्षण आहे, महाराजांच्या विचारांचा आदर्श सोबत घेऊन संघर्ष करावा, तुमचा विजय नियतीला मान्य करावाच लागेल !
#उर्जास्थान_शिवशंभू
पुस्तक: स्वराज्य
[1] Flipkart Book Of Swarajya,