Jump to content

Talk:Laxman Utekar

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

इतिहास लपवीला जात आहे

[edit]

संपूर्ण फिल्म 👌👌 चांगली आहे पण तुम्ही इतिहास का लपवताय छत्रपती संभाजी महाराजांचा बालमित्र मरेपर्यंत त्यांची साथ नाही सोडली त्यांना नाही दाखवले तसेच छ. संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून कोल्या कुत्र्यांना खायला टाकून, फेकून दिले. ते फेकताना औरंगजेबनी एकदा फर्माण काढलं होत की जो कोणी छ. संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करेल आणी त्यांची अंत्यविधी करेल त्याला व त्याच्या कुटुंबाला जीवे मारणार ते मरण स्वीकारून गोविंद महार यांनी त्यांचे तुकडे गोळा करून अंत विधी केली. हे जेव्हा औरंगजेबला कळले तेव्हा त्याने गोविंद महार यांच्या घरातील एकूण 64 लोक मराली हा इतिहास लपवला आहे का 2409:40C2:800F:3881:8000:0:0:0 (talk) 04:06, 22 February 2025 (UTC)[reply]